प्रकल्प

“स्वच्छ, सुंदर आणि विकासाच्या मार्गावर मांगले”

घनकचरा

घनकचरा व्यवस्थापन

गावात स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा वेचणे व योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे.

प्लास्टिक

प्लास्टिक संकलन

प्लास्टिक कचऱ्याचे वेगळे संकलन करून पुनर्वापरासाठी देण्यात येते.

मैला गाळ

मैला गाळ व्यवस्थापन

घरगुती सांडपाणी व्यवस्थापनासाठी योग्य प्रक्रिया आणि स्वच्छता उपक्रम.

जल जीवन मिशन

जल जीवन मिशन

प्रत्येक घराला स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्याचा उपक्रम.

घंटागाडी

घंटागाडी

दररोज घराघरातून कचरा संकलनासाठी कार्यरत घंटागाडी.

पाण्याचे टॅंक

पाण्याचे टॅंक

ग्रामस्थांना अखंड पाणीपुरवठा करण्यासाठी साठवण टॅंकची सुविधा.

सोलर

सोलर प्रकल्प

स्वच्छ ऊर्जेचा वापर करून ग्रामपातळीवर ऊर्जा बचत.

रस्ते दुरुस्ती

रस्ते दुरुस्ती

गावातील रस्ते दुरुस्ती व नव्या रस्त्यांची बांधणी करण्याचा प्रकल्प.